Posts

परिपूर्ण शेती

शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात.शेती हा खूप महत्त्वाचा भाग आहे भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि तीळ व उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तऱ्हेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती क

महिलांनो फेसबुक वापरताय जरा जपून

Image
सोशल मिडीयाचा उदय होऊन आता बराच काळ लोटला आहे. लहान , थोर सगळेच whatsapp , facebook , instagram, snapchat, twitter, tumblr आणि बऱ्याच सोशल मिडिया चॅनेल्स वर मुक्तहस्ते डेटा कुर्बान करीत असतात. हल्ली सोशल मिडिया वर active नसणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. तू फेसबुक वर नाहीस?’’  हा प्रश्न एखाद्या गुन्हेगाराला पोलीस  “बोल तूच चोरी केलीस का?’’  जसा विचारतील तशाच थाटात लोक फेसबुक न  वापरणाऱ्याला विचारतात.  सोशल मिडिया वर active असणे ह्यात काहीही वाईट अजिबात नाही. जोवर हे सगळं टाईमपास साठी लाईटली घेतलं जातंय तोवर ठीक. पण जेव्हा लोक सोशल मिडिया वरच्या आपल्या प्रोफाईल ची तुलना खऱ्याआयुष्यातल्या प्रतिमेशी करायला लागतात तेव्हा खरा प्रॉब्लेम सुरु होतो आणि जगातील सर्व तरुणाई सध्या ह्याच कोशात अडकली आहे आणि जगभरातल्या मानसोपचार तज्ज्ञांनी ह्यावर चिंता व्यक्त केली आहे. कारण सोशल मिडिया ऍडिक्शन आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस आणि डिप्रेशन हा मानसिक आजार टीनेजर्स आणि त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तरुणांमध्ये बळावतो आहे. रात्रीच सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या टीनेजर्स आणि तरुणांची संख्या दिवसेंद

Tupperware

Image
Tupperware   is the name of a home products line that includes preparation, storage, containment, and serving products for the kitchen and home. It also includes   plastic   containers used to store goods and/or food. In 1942, Earl Tupper developed his first bell shaped container; the brand products were introduced to the public in 1948.   Tupperware develops, manufactures, and internationally distributes its products as a wholly owned   subsidiary   of its parent company Tupperware Brands . It is marketed by means of approximately 1.9 million direct salespeople on contract. In 2013, the top marketplace of Tupperware was   Indonesia , which toppled   Germany   as the second. Indonesia's last year sales were more than $200 million with 250,000 sales persons. Tupperware was developed in 1946 by   Earl Silas Tupper   (1907–83) in   Leominster, Massachusetts . [4]   He developed plastic containers used in households to contain food and keep it airtight. The once-patented "